अखिल भारतीय मराठी संत वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हा वारकरी साहित्य परिषद या संस्थेची नाशिक मध्ये मिटिंग संपन्न .
नाशिक जनमत. *अखिल भारतीय मराठी संत वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हा वारकरी साहित्य परिषद या संस्थेची नाशिक मध्ये मिटिंग संपन्न झाली*
*या मिटिंगमध्ये संत मुक्ताई व संत जनाई ही या नावाने महिला हरिपाठ मंडळाची स्थापना करण्यात आली.
प्रत्येक तालुका अध्यक्षपदी महिलांची निवड करण्यात आली, ती पुढील प्रमाणे.
*नाशिक जिल्हा अध्यक्ष महंत ह.भ.प. शांताराम महाराज दुसाने किर्तनकार* आणि
*कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी असलेले ह.भ.प. माधव महाराज चव्हाण निफाड तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली.*
*याप्रसंगी महिला युवा कीर्तनकार जयश्रीताई धसे दहिवडी यांचे सिन्नर तालुका महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली.*
*ह.भ.प. सौ. शोभा महाराज सानप पळसे नाशिक रोड यांची नाशिक तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.*
*नांदगाव तालुका अध्यक्षपदी ह.भ.प.सौ. प्रमिला महाराज बोरसे यांची निवड केली.*
*नाशिक शहर पंचवटी येथे साईनगर अमृतधाम ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळाच्या अध्यक्ष ह.भ.प.सौ. उज्वलाताई झोमन यांची महिला हरिपाठ मंडळासाठी नियुक्ती करण्यात आली.*
याप्रसंगी, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष युवा कीर्तनकार
ह.भ.प. प्रसाद महाराज कानडे सोमठाणा सिन्नर
ह.भ.प. फौजी महाराज सूर्यवंशी
ह.भ.प. पोपट महाराज सूर्यवंशी देवळा
ह.भ.प. जगन महाराज राठोड नांदगाव
ह.भ.प. भाऊलाल महाराज खैरनार.
ह.भ.प. तुकाराम महाराज चव्हाण
ह.भ.प. धनसिंग महाराज राठोड
ह.भ.प. मारुती महाराज पवार
ह.भ.प. शिवाजी महाराज पवार
ह.भ.प. दत्तात्रय आंबेकर
ह.भ.प. अर्जुन गांगुर्डे
ह.भ.प. संपत महाराज आहेर चांदवड
ह.भ.प. प्रवीण कोकाटे
ह.भ.प. सुदाम महाराज शिरसाट सिन्नर
ह.भ.प. दादा महाराज सानप पळसे
ह.भ.प. नामदेव भोर
ह.भ.प. हिरामण महाराज चौधरी पेठ
*कार्याध्यक्ष पूर्व विभाग ह.भ.प. भाऊसाहेब महाराज हरळे*
बहुसंख्य महिला वारकरी आणि वारकरी बांधव कार्यक्रमास हजर होते.
हा कार्यक्रम नाशिक येथील आडगाव नाका येथील वालझाडे मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. कार्यालयाचे मालक
*ह.भ.प श्री कांतीलाल जी वालझाडे*
यांनी कार्यक्रमासाठी कार्यालय उपलब्ध करून दिले आणि फराळाची व्यवस्थापन
*ह.भ.प फौजी महाराज ह्यांनी केली.*