नाशिक मध्ये महानगर पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना मिळून आले बिबट्याचे कातडे.
नाशिक जनमत नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरातील राणे नगर ला गुरुवारी सकाळी जॉइनिंग ट्रॅक जवळ पालिकेच्या सफाई कर्मचार्यांना एका प्लास्टिक गोणी मद्ये एक वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या बिबट्याचे कातडे पॅकिंग स्वरूपात मिळाले या कर्मचार्यांनी तातडीने याबाबत पोलिस आणि वनविभागाला माहिती दिली वन विभागाने पाहणी करून गोणी ताब्यात घेतले आहे पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात वन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान याबाबत बिबट्या क्या कातडीचा तस्करीच होत असल्याचे दिसून येत असलव्ययाच मत क् होत आहे वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राणे नगर परिसरात पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना सफाई करताना एक बंद कोणी मिळाली होती बिबट्याचे कातडे होते घटनास्थळी जमलेल्या नागरिकांना या कर्मचाऱ्यांनी ही गोणी दाखवली यानंतर पोलिस ठाण्यांमध्ये व वन विभागाला ही माहिती कळविण्यात आली यावेळी वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते पोलीस ठाण्यात गोणी जमा करण्यात आली होती नंतर वन विभागाने पाहणी करून गोणी ताब्यात घेतली ही कातडी हैदराबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले