शांतिगिरी महाराजांचा विजय नक्की. प्रचार रॅलीस मिळत आहे मोठा प्रतिसाद.

नाशिक जनमत. महा युतीकडून इच्छुक असलेले शांतिगिरी महाराज यांनी माघार न घेता आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. महाराजांचां लाखो भाविकांचां मोठा फक्त गण असून त्यांच्या निघत असलेल्या प्रचार रॅलीस हजारो भाविकांचा मोठा प्रतिसाद दिसत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये बाबाजींचा मोठ्या प्रमाणात भक्तगण प्रचार करत असून बाबाजींच्या विजय निश्चित असल्याचे भाविक भक्तगण बोलत आहे. शांतिगिरी महाराज यांचा फॉर्म भरण्याचया दिवशी हजारो भाविक रॅलीत सहभागी झाले. नाशिक शहर सिन्नर तसेच त्र्यंबकेश्वर इत्यादी भागामधे भाविका न मध्ये शांतिगिरी महाराजांना विजयी करण्यासाठी भक्तगण घरोघरी जाऊन दिवस रात्र प्रचार करत आहे. अध्यात्मिक धार्मिक असलेले शांतिगिरी महाराज यांना कुठलाही संसार स्वार्थ निवडणुकीत नसून नागरिकांचे कल्याण समाजकार्य करण्याच्या हेतूनेच महाराजांनी लोकसभा निवडणूक लढ हन्याचा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाचे मतदारांनी स्वागत केले आहे. त्यांच्या रॅलीस मोठा प्रतिसाद दिसत आहे. त्यांच्या प्रचार रॅलीस मिळणाऱ्या प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित वाटत आहे. पाच वर्षा च्या मुलापासून तर तरुण भावीक् महिला भावीक् ज्येष्ठ नागरिक सर्व रॅलीत सहभागी झाले आहे.
महाराजांना लाखो मतदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भक्तगणा तर सांगत आहे की शांतिगिरी महाराज लाखो मताच्या अंतराने विजयी होतील. दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या तिरंगी लढत असून महाराजांचे प्रचार रॅली मिळणाऱ्या मोठ्या प्रतिसाद बघून महाराज विजयश्री खेचून आणतील असे मतदार बोलत आहे. गेल्या काही वर्षात नाशिकचा विकास थांबला असून नाशिक जिल्ह्यामध्ये मध्ये मेट्रो तसेच हरितक्रांती घडून आणणार आहे. असे महाराजांनी नाशिक जनमत जवळ बोलून दाखवले.