ब्रेकिंग

राजमाता शैक्षणिक सांस्कृतिक संस्थे मार्फत एक मे रोजी महाविद्यालयात सायकल वाटप..

नाशिक जनमत. मानव विकास योजना अंतर्गत राजमाता शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक संस्था संचलित महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय देवठाण जिल्हा नाशिक या विद्यालयात १ में महाराष्ट्र दिनी विद्यार्थीनींना सायकल वाटप करण्यात आल्या.यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रविण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक सौ विजया पाटील (सावंत) यांच्या प्रयत्नामुळे व वाघ सर, मोरे सर, सोनवणे सर, माळी मॅडम-शिक्षक / शिक्षकेतर उगले , शिंदे, वाघमारे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले व याच पद्धतीने विद्यालय हे विद्यार्थ्यांना शासकीय विविध योजनांच्या माध्यमातून पूर्ण लाभ देण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्याध्यापक विजया पाटील व संस्था अध्यक्ष प्रविण (बापू) महाजन व संस्थेच्या सचिव रत्नमाला प्रविण महाजन यांनी सांगितले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे