सातपूर ग्रामस्थांच्या वतीने मनसेचे उमेदवार दिनकर पाटलांना जाहीर पाठिंबा.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून सातपूर ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिनकर धर्मा पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. या कार्यक्रमाचे आयोजन निलेश भंदुरे,मोहन बंदावणे,प्रकाश मौले, छगन भंदुरे,विजय भंदुरे तुकाराम बंदावणे, प्रकाश निगळ,शांताराम निगळ,गोरख आहेर, शशिकांत घाटोळ, पद्मराज काळे व सातपूर गावचे समस्त ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.. सातपूर परिसरामध्ये प्रत्येक नागरिकाच्या तोंडी फक्त दिनकर अण्णा पाटीलच आहेत. 1992 पासून ते व त्यांची पत्नी नगरसेवक आहेत गेल्या वीस वर्षात त्यांनी सातपुराणकरांसाठी रस्ते पाणी अन्न वस्त्र निवारा इत्यादी सेवाभावी गोष्टींची सेवा केलेली आहे. सर्वसामान्याचे कैवारी आहेत. स्वतः धार्मिक असल्याने प्रभागासह सातपूर परिसरातील नागरिकांसाठी शिवपुराण कथा भागवत सप्ताह इत्यादी कार्यक्रम त नेहमी घेत असतात. आपल्या प्रभागाचं नागरिकांच्या आरोग्य चांगले राहावे म्हणून अनेक उद्यान. रस्ते पाणी यासाठी नाशक महानगरपालिकेत अधिकाऱ्यांना धारेवर धरून जनतेचे कामे ते नेहमी करत असतात. त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेस मोठ्या प्रमाणात सातपूरकर अण्णांच्या झोळीमध्ये मत रुपी आशीर्वाद देणार असल्याचे सर्व नागरिक बोलत आहे. सर्व
जाहिरात बातमीसाठी संपर्क साधा.9273020944
जातीय धर्मांना धरून चालणारे दिनकरअण्णा पाटील यांना सर्वच धर्मातून जातीतून जाहीर पाठिंबा मिळत आहे. यामुळे नाशिक पश्चिम मधील विरोधकांची झोप उडाली असल्याचे चर्चा जोरदार रंगत आहे.