महाराष्ट्र
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझर विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण..
दि. 2 मे , 2022
*राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे ओझर विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण*
*नाशिक : दिनांक २ मे २०२२ (जिमाका वृत्तसेवा):*
- आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाशिक (ओझर) विमानतळावरून मुंबई कडे प्रयाण केले आहे.
यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर-पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, निफाड प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे उपस्थित होते.