नाशिक येथील मसरूळ येथे रस्त्याच्या कडेला मिळून आला गोणीमध्ये महिलेचा मृत्यू देह.

नाशिक जनमत पंचवटी प्रतिनिधी सचिन जाधव मसरूळ ते दिंडोरी रोड या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एका महिलेचा मृत्यू देह मिळून आलेला आहे यामुळे या भागात खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की काही नागरिक या रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला झाडाझुडपात एका गोणीमध्ये काहीतरी असून त्याची दुर्गंधी येत असल्याचे. त्यांना ध्यानात आले. दरम्यान कांद्याच्या पातळ गोनी जवळ जाऊन बघितले असता मृत्युंदेह असल्याचे कळाले. यानंतर महास रुळ पोलीस स्टेशनला कळवण्यात आले. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर उघडून बघितल्यावर महिलांच मृत्यू दिसून आला. दोन-तीन दिवसांपूर्वीच खून करून हा मृत्यू देह येथे टाकण्यात आल्या असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. मृत्युंदेहा याची अवस्था बिकट असून शरीरातून दुर्गंधी व मृत्युंदेह कुज लेला आहे. अंगावरील कपडे व त्यावरून शोध चालू आहे घटनास्थळी. पोलिसांचा मोठा फोज फाटा जमा झाला होता. नागरिकांनी देखील गर्दी केली होती. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली असून अधिक तपास पोलीस करत आहे.⇐