नाशिकचया संजीव नगर भागात टोळकयांनी केला हला. दोन जणांचा खून सिडको परिसर हाधरला.

नाशिक जनमत. नाशिकच्या सातपूर अंबड रोडवरील संजीव नगर भागात काल रात्री नऊ ते दहा च्या दरम्यान सात आठ युवकांनी दोन जणांवर हत्यारांनी हल्ला केला यात एक जण जागीच ठार झाला तर दुसरा युवक देखील ठार झाला आहे.
संजीव नगर येथील खंडेराव मंदिराजवळ सात-आठ जणांच्या टोळीने मिराज खान याच्या छातीवर हत्याराने हल्ला केला .यात तो जागेवर ठार झाला. तर त्याच्या नातेवाईक इब्राहिम खान याच्यावर हल्ला झाल यात एक जण मच्छी व्यवसाय करतो तर दुसरा वेल्डिंग वर्कशॉप चालवतो घटनास्थळावर पोलिसांचा फोज फाटा जमा झाला आहे. नाशिक मधी गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही दरम्यान सिडको मधील सातपूर अंबड रोड परिसर या घटनेन दशती खाली आला आहे पोलीस गस्त वाढवत नाही. पोलिसांची दहशत कमी झाल्याचे या घटनेवरून दिसून येते. दुसरा गंभीर जखमी इब्राहिम शेख यांचे देखील निधन झाल्याचे वृत्त येत आहे ..घटनास्थळावर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तसेच अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व इत्यादी पोलीस हजर झाले असून अधिक तपास अंबड पोलीस करत आहेत.