तुर्की सीरिया मध्ये भूकंपाचा कहर 2500ठार तर आठ हजारावर जखमी.
अकरा तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी तीन शक्तिशाली भूकंप च्या हादरे बसले हद दऱ्यांमध्ये 2500 लोक ठार झाले आहेत तर आठ हजारा वर जखमी काल पाहाटे साडेचार वाजता दरम्यान हदरे बसले. 7.8 इतक्या तीव्रतेचा हा आजरा होता भूकंपाचे केंद्र तुर्कस्तानचे शहर गाजिया टेप होते ते सीरिया पासून ९० किमी दूर आहे तुर्कीस्तान मध्ये 1698 व सीरियामध्ये 802 लोकांचा मृत्यू झाला इस्रायल मध्ये देखील धक्के जाणवले तुर्कीस्तान मधील दहा शहर उध्वस्त झाले आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे भारताकडून मदतीसाठी साहित्य व एन डी आर एफ वैद्यकीय पथके तुर्कस्तानला जाणार आहे आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्या तुर्कस्तानात मृतांची संख्या दहा हजारापर्यंत जाऊ शकते देशाचे चलन लीला पाठोपाठ कमकुवत होत आहे महागाई दर 57% आहे 8287 कोटी रुपयांची नुकसान झाल्याचा अंदाज अमेरिकेने वर्तवलेला आहे दरम्यान या घटनेनेचा अनेक देशांमधून अतिशय दर्ददायक परिस्थिती सध्या तुर्कीस्तान मध्ये आहे भूकंपाचे हादरे बसले त्यावेळेस नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये झोपेमध्ये होते त्यामुळे नागरिकांना बचाव करता आला नाही त्यामुळे मृत्याचा आकडा वाढू शकतो 84 वर्षानंतर पुन्हा भयंकर आपत्ती आली आहे 84 वर्षांपूर्वी तीस हजार लोक ठार झाले होते. दरम्यान हत्ती विमानतळाची
धावपट्टी देखील उध्वस्त झालेली आहे
पत्ता बुरकुले हॉलच्या मागे एकदंत नगर उत्तम नगर डीजेपी नगर लिंक रोड अंबड नाशिक
“ वापरण्यायोग्य धावपट्टी राहिलेली नाही तुर्कस्तान मधील शाळा विद्यालय बंद केलेले आहेत या अगोदर १९३९ मध्ये मोठा भूकंप आला होता त्यामध्ये 30 हजार नागरिक ठार झाली होती. दरम्यान तुर्कस्तान मध्ये अनेक शहरांमध्ये बर्फ सृष्टी होत आहे यामुळे अनेक धिघाऱ्याखालील सापडलेल्या नागरिकांन वाचवण्यासाठी व्यत्य येत आहे