केवल पार्क परिसरामध्ये 42 हजारांचा मांजा जप्त अंबड गुन्हे शाखेचे शाखेची कामगिरी..
नाशिक जनमत. अंबड परिसरातील केवल पार्क येथे पत्र्याच्या शेडमधे महिलांमध्ये विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली रविवारी अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखा शोध पथकाने ही कारवाई केली सोयल खाणे राहणार केवळ पार्क अंबड असे माज्या विकणाऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडून मांजाचे 85 रीड त्याची अंदाजे किंमत 42.500 मांजा जप्त करण्यात आला गणेश शिंदे योगेश शिरसाट मुकेश गांगुर्डे सचिन करंजे तुषार देसले समाधान शिंदे यांना माहिती मिळाली त्यानुसार बनावट ग्राहक पाठवत माझ्या खरेदी केला खात्री पटल्यानंतर पथकाने शहर मध्ये छापा टाकत त्याला मांजा विक्री करताना अटक केली. अजूनही नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोरीछुपे मांजा विक्री होत असल्याचे समोर येत आहे. माझ्यामुळे अनेक नागरिक जखमी होत आहे. मकर संक्रात जवळ आली असून पोलिसांनी मांजा विक्रेते वर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान १४ नायालान माज्या विकणाऱ्या यांना शहरातून नऊ दिवस हद्द पार करण्यात आले आहे.