जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अभियंता कंकरेज यांची अखेर चौकशी.
नाशिक जनमत जिल्हा परिषद नाशिक येथे कार्यरत असलेले बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कंक्रेज यांचे विषयी अनेक तक्रारी आलेले आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिरवाळ सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार सुहास अण्णा कांदे व इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती काही दिवसापासून या लोकप्रतिनिधीचा शासन दरबारी पत्रेवर कारवाईसाठी चालू होता तरी देखील कार्यकारी अभियंतावर याचा कोणताही परिणाम झालेला नव्हता. अभियंता काँग्रेस यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामविकास विभागाकडून मंजूर साडेआठ कोटीची कामे रद्द झाली होती आदिवासी उपाययोजनाच्या कामाचे नियोजन न झाल्यामुळे ही कामी थांबवण्यात आली होती . आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देणे परवाना युतीकरण करताना तुझा भाव खाजगी कार्यालयात ठेकेदारांना बोलावणे अशा अनेक तक्रारी आल्याने भुसे यांनी चौकशी अहवाल पाठवण्याचे आदेश दिले. जिल्हा परिषद बैठक घेत दादा भुसे पालकमंत्र्यांकडून यावेळेस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कान उघडणे करण्यात आली. आढावा बैठकीस कार्यकारी अभियंता कॉंक्रेश गैरहजर होते त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान करेज यांच्या मातोश्री धुळ्याला दवाखान्यात ऍडमिट असल्याची माहिती मिळाली मिळाली. दरम्यान पालकमंत्र्यांनी कोणत्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे असा प्रश्न केला यावेळी याचे उत्तर देता आले नाही. नांदगावच्या आमदार सुहास अण्णा कांदे यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडे कंकरेज याचा तक्रार केली होती. दादा भुसे यांच्या महानगरपालिका जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी होत असलेल्या आढावा बैठकींचा दस का अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे दरम्यान या कारवाईचा बदल नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.