ब्रेकिंग
अंबड च्या मोरवाडी परिसरातून तीन लाख 90 हजाराच्या चोरीच्या नऊ मोटरसायकली जप्त.

“अंबडच्या मोरवाडी परिसरातून तीन लाख 90 हजाराच्या मोटरसायकल जप्त.
नाशिक जनमत चंद्रकांत धात्रक यांच्याकडून अंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अंबड परिसरात सरायित दुचाकी चोरांकडून चोरीच्या नऊ मोटरसायकली जप्त केल्या आहेत त्याची किंमत तीन लाख 90 हजाराच्या जवळपास आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ओमकार पेंढारकर यांची दुचाकी चोरी झाली होती. तपासात मोरवाडी परिसरात संशयित राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी चोरीची कबुली दिली . संशयित कडून अंबड पोलीस ठाण्या अत्रगत तील चार इंदिरानगर दोन मालेगाव कॅम्प या पुण्यातील दुचाकी हस्तगत केल्या आहेत सचिन हिरे प्रमोद बच्छाव दोघेही मोरवाडी येथे राहत असून ही वाहन चोरणाऱ्या संशयित व्यक्तींची नावे आहेत अधिक तपास पोलीस करत आहे.