भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम
नाशिक जनमत भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने हळदी कुंकाचा कार्यक्रम आज स्वामी विवेकानंद नगर येथे पार पडला यावेळी नाशिक पश्चिम च्या कार्यसम्राट आमदार सिमाताई हिरे युवा नेत्या रश्मीताई बेंडाळे हिरे प्रभागाच्या नगरसेविका छायाताई देवांग न्यु विकलांग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष यमुनाताई घुगे महिला मोर्चा अध्यक्ष अर्चनाताई दिंडोरकर ओबीसी महिला शहराध्यक्ष जानवी ताई बिरारी जयश्री धारणकर स्वाती माळोदे प्रभावती जडे कडबाने ताई पिंटू भाऊ काळे राजेंद्र जडे ज्ञानेश्वर साळी उपस्थित होते यावेळी आमदार सीमा ताई हिरे यांनी सर्व महिलांना नवीन वर्षाच्या व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आणि महिलांना योजनांची माहिती दिली नगरसेविका छाया ताई देवांग यांनी मनोगत व्यक्त केले व महिला सोबत संवाद साधला यावेळी पुष्पा वाजे आरती खैरनार विजया रणशूर केदू ताई शेवाळे नंदा सदगीर विद्या जोशी नीता वर्मा मयुरी पगारे प्रतिभा पाटील आरती भालेराव चित्रा बोबडे सह परिसरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घुगे यांनी केले सूत्रसंचालन बाळासाहेब घुगे यांनी केले आभार यमुना ताई घुगे यांनी मानले🙏🙏