माणिक खांब येथील ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय त गुलाब पुष्प देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत.
माणिकखांब येथील ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयत गुलाब पुष्प देऊन केले विद्यार्थी चा स्वागत
माणिकखांब :- आज महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्यात सर्वत्र शाळा विद्यालय महाविद्यालय सुरू करण्यात आली माणिकखांब येथील ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय तील सर्व विद्यार्थ्यांचे ढोल ताशा च्या गजरात व सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित शिक्षक व ग्रामस्थांच्या हास्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारी सर्वत्र शाळा विद्यालय बंद होते या मुळे या वर्षी वेळेवर शाळा चालू झाल्यामुळे विद्यार्थी शिक्षक व पालक च्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता यावेळी शासनाच्या इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक योजने अंतर्गत उपलब्ध झालेल्या पुस्तकांचा वाटप यावेळी ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय चे मुख्याध्यापक अमोल गवई बी.बी आहेर सर एकनाथ पवार सर आगरी समाजाचे विश्वस्त सचिव भोलेनाथ चव्हाण पालक कमेटी अध्यक्ष कृष्णा भाऊ आडोळे आहेर भाऊसाहेब सर मुसळे भाऊसाहेब* आदी जीशिक्षक वर्ग व उपस्थित मान्यवर चे हास्ते करण्यात आले