गंगापूर रोड . परिसरातील पाईप लाईन परिसरात किरकोळ वादातून पुन्हा खूनाची सातवी घटना.
नाशिक जनमत नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सात खून झाले असून. खूणाच्या घटना थांबत नसल्याचे दिसून येत आहे दरम्यान खुणाच्या घटना ही किरकोळ वादातून होत असल्याचे पोलीस सांगत आहे आज पवन पगारे नामक युवकाचा खून झाल्याचे समोर येत आहे त्याचा मित्र अतुल सिंग यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे दोघांमध्ये वाद झाल्याने खून झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान नव्याने आलेले पोलीस आयुक्त जयंत नाईक नन्नवरे.
यांच्यासह पोलिसांचा वचक कमी झाल्याचे दिसून येत आहे किरकोळ कारणातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक खून करण्यास मागे पुढे पाहत नाही आहेत वाढत्या खुणाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबाराटीचे वातावरण तयार झालेले आहे. बीट मार्शल देखील रस्त्यावर फिरत असून कानाकोपऱ्यात जात नसल्याने नाशिक शहरामध्ये महिलांचे मंगळसूत्र पळविणे चोरीचे प्रकार व खुनाचे प्रकार देखील वाढले आहेत. धार्मिक नाशिक शहर गेल्या काही दिवसापासून चोरी गुन्हेगारी खून लुटमार यामुळे चर्चेत येत आहे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी लुटमार चोरी व खुनाच्या घटना थांबाव्यात. अशी मागणी नाशिककर करत आहे.