ब्रेकिंग

उन्नत नाशिक अभियानांतर्गत कपिला नदीतून २३.१०५ किलो कचरा हटवला

नाशिकचे महापौर वेळा मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग.

कपिला नदी स्वच्छता मोहिमेत सामाजिक संस्थांचा

 

उन्नत नाशिक अभियानांतर्गत कपिला नदीतून २३१०५ किलो कचरा हटवला

प्रतिनिधी । नाशिक जनमत

शेकडो संस्था सहभागी होऊन कपिला नदीतून मोठ्या प्रमाणात कचरा हस्तगत केला गेला या मोहिमेमध्ये महापौर तसेच उपमापोर स्टॅंडिंग सभापती इत्यादी जणांनी देखील भाग घेतला. नाशिक शहरातील नागरिकांनी चालू असलेल्या  पावसाळ्या त स्वच्छतेकडे लक्ष देणे महत्त्वाची झाले आहे. नागरिकांनी स्वतःपासून स्वच्छतेसाठी सवय लावणे महत्त्वाचे झाले आहे. स्वच्छता न ठेवणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

tउन्नत नाशिक अभियानांतर्गत रविवारी ( काल  राबवण्यात आलेल्या कपिला नदी स्वच्छता मोहिमेत २३. १०५ मेट्रिक टन अर्थातच २३१०५ किलो कचरा हटवण्यात आला, तर सार्वजनिक ठिकाणी कचरा व बांधकामाचा मलबा टाकणाऱ्यांवर १० प्रकरणांत ५३ हजार ३८० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. शहरात अशा प्रकारची कारवाई यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला.

सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या मोहिमेचे उ‌द्घाटन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाले. महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदेः स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, पंचवटी विभाग सभापती रोहिणी पिंगळे, नगरसेवक

स्वयंसेवी संस्था, संघटना, विद्यार्थी, पर्यावरणप्रेमींचा सहभाग

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिल्यानंतर विनापरवाना ३ टन बांधकाम व पाडकामाचा मलबा टाकल्याप्रकरणी २४ हजार रुपये, सार्वजनिक रस्त्याच्या कडेला बांधकाम साहित्य टाकल्याप्रकरणी ५ हजार रुपये,

 

 

 

 

गौरव गोवर्धने, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्यासह विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. महापालिकेच्या कृती आराखड्यानुसार

रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी १८० रुपये, मोकळ्या जागेत बांधकाम व पाडकामाचा मलबा टाकल्याप्रकरणी १० हजार रुपये आणि विनापरवाना डेब्रिज टाकल्याप्रकरणी ८ हजार रुपये अशा ५ प्रकरणांत एकूण ४७ हजार १८० रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय घनकचरा व्यवस्थापन विभागाने नियमित कारवाईत कचऱ्याचे

के. के. वाघ कृषी महाविद्यालय, सरस्वतीनगर, साईनगर आणि जनार्दन स्वामी मठ परिसरात एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदीपात्र आणि नदी किनाऱ्यावरील प्लास्टिक, घनकचरा, निर्माल्य, गाळ तसेच अन्य टाकाऊ वस्तू हटवण्यात आल्या. यासाठी आवश्यक मनुष्यबळ,

वर्गीकरण न केल्याप्रकरणी ४ प्रकरणांत १ हजार २०० रुपये, तर एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वापर केल्याप्रकरणी १ प्रकरणात ५ हजार रुपयांचा दंड आकारला. त्यामुळे विशेष आणि नियमित कारवाई मिळून १० प्रकरणांत एकूण ५३ हजार ३८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

यंत्रसामग्री आणि वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती, घनकचर व्यवस्थापन, बांधकाम, अग्निशमन आरोग्य, उद्यान, शिक्षण, जनसंपन आदी विभागांनी समन्वयाने जबाबदान पार पाडल्या. संकलित करण्यात आलेल कचरा प्रक्रियेसाठी महापालिकेच्या ख प्रकल्पाकडे पाठविण्यात आला. नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन प्लास्टिकचा वापर कमी करावा कचरा वर्गीकरण करून घंटागाडीतच टाकावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे