ब्रेकिंग
दुहेरी हत्याकांडने लासलगाव हादरले. मुलाच्या मारहाणीत आई वडिलांचा मृत्यू.
नाशिक जनमत निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे मुलाने आई वडिलांना मारहाण केली यात आई वडिलांचा मृत्यू झाला आहे या मारेकरी मुलाचे नाव दत्तू रामदास सुडके असून घरगुती कुटुंबाच्या भांडणातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे या घटनेत वडील रामदासआणाजी सुडके.आणि त्यांची पत्नी सरुबाई रामदास सुडके यांचा मृत्यू झाला लासलगाव पोलीस घटनास्थळावर पोहोचले आहेत अधिक तपास चालू आहे दरम्यान या घटनेने खडक माळेगाव तसेच लासलगाव येथे शोककळा पसरली आहे