ब्रेकिंग

येवला तालुक्यातील वाई बोथी शिवारात विहिरीत पडलेल्या काळविटास जीवदान.

नगरसुल – (वार्ताहर)

वाईबोथी शिवारात विहीत पडलेल्या काळविटाला जीवदान

 

 

येवला तालुक्यातील वाईबोथी शिवारात रात्रीच्या वेळेस मोकाट कुत्री मागे लागल्याने विहीरीच्या अंदाज नआल्याने ते काळविट पड्याचे

आज दिनांक २/६/२०२२ रोजी मिळालेल्या माहितीवरून मौजे वाईबोथी तालुका येवला येथिल कचरू पोपट अगवान  यांच्या मालकी  १२३ क्षेत्रातील  ४० फूट विहिरीमध्ये एक नर काळवीट पडल्याचे समजले.

त्यानुसार त्यांनी रेंगाळला येथील वनसंरक्षक समितीचे अध्यक्ष प्रवीण आहेर यांना कचरु आठवण यांनी दिली असता आहेर यांनी तात्काळ

श्री उमेश वावरे उपवनसंरक्षक पूर्व भाग नाशिक, डॉ. सुजित नेवसे सहाय्यक वनसंरक्षक मनमाड, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी येवला प्रादेशिक  अक्षय म्हेत्रे,  वनपाल राजापूर मोहन पवार,गोपाळ हरगावकर वनरक्षक ममदापूर, गोपाल राठोड वनरक्षक राजापूर, विलास देशमुख वाहन चालक यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने नर काळवीट बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. यामध्ये  प्रवीण आहेर,कचरू आगवण,संतोष आगवण,सोन्याभाऊ चव्हाण, दत्ता त्रय आहेर,संतोष आहेर,नवनाथ माळोदे ,भाऊसाहेब आगवण,,आदित्य मोरे काळवीट बाहेर काढण्यास मदत केली

छाया भाऊलाल कुडके

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे