नाशिक जनमत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मोजे धुमोडी येथे सोमवारी रात्री सात वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात एका आठ वर्षे बालके चा मृत्यू झाला रुचिता एकनाथ वाघ ही आपल्या घरात बाहेर असताना दबाब धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला रुचीता सापडत नसल्याने घरच्यांनी तातडीने तिचा शोध सुरू केला गावात सर्वजण शोध घेतल्यानंतरही ती सापडत नसल्याने बिबट्याच्या आल्याचा संशयाला आला नंतर घरच्यां नी व ग्रामस्थांनी आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली असता रात्री दहाच्या सुमारास तिचा मृत्यू दर गावापासून एक किलोमीटर दूर झुडपामध्ये आढळला वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांना ही माहिती दिली दरम्यान या घटनेने त्रंबकेश्वर मधील अनेक पाड्यावर त्या यावर घबराट पसरलेली आहे सध्या बिबट्या ग्रामीण भागात शहरी भागात मोठ्या प्रमाणात दर्शन देत आहे सध्या बिबट्यांची संख्या वाढलेली दिसते. वन विभागाने दक्षता म्हणून अनेक भागांमध्ये पिंजरे लावण्याची गरज निर्माण झाली आहे बिबट्या मानवी वस्ती कडे वळू लागल्याने नागरिक सकाळी मॉर्निंग वाक करण्यासाठी घराबाहेर उशिरा पडू लागले आहे.