ब्रेकिंग
नाशिक मनपाच्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वांजे यांचा जळलेल्या कार मध्ये संशयास्पद मृत्यू.
दोन दिवसापासून बेपत्ता असल्याची दिली होती तक्रार
नाशिक जनमत नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी व सध्या सिडकोतील मोरवाडी येथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे यांचा मृत्यु देह आज सकाळी वाडीवरे परिसरात जळलेल्या कारमध्ये आढळून आलेला आहे याबाबत वाडीवरे पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिलेला आहे या घटनेबद्दल नाशिक मनपा र्मचार्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान सुवर्ण वाजे यांच्या पतीने सुवर्ण वांजे पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार अंबड पोलिस ठाण्यात दिल्याचे कळते अधिक तपास वाडीवरे पोलीस करत आहे.