मध्य विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामे नागरिकांचे जीवनमान सुधारले.

नाशिक जनमत. मध्य विधानसभा मतदारसंघात दहा वर्षाच्या काळामध्ये समाज मंदिरां सह विविध विकास कामे झाल्याने या भागातील जीवनमान सुधारल्याचे नागरिकांनी नमूद केले .महायुतीच्या व भाजपाच्या अधिकृत उमेदवार देवयानी फरांदे यांनी प्रचारात सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील सर्व स्तरातील मतदारांची त्यांनी भेट घेतली. यावेळी मतदारांनी त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले .व वरील मत व्यक्त केले.
प्रभाग क्रमांक सहा मधील कौशल्य नगर साईबाबा मंदिर आदर्श नगर कलावती मंदिर तळे नगर .मारुती मंदिर. क्रांती नगर .भावबंधन मंगल कार्यालय तसेच सिद्धिविनायक कार्यालय. तसेच साईबाबा कुटी बुरुकुले नगर मोरे मळा रामनगर कृष्णनगर .महालक्ष्मी माता .मंदिर परिसर काकडबाग प्रोफेसर कॉलनी अंगणवाडी येथे काल विधानसभा मध्य देवयानी फरादे यांनी भेटी देऊन मतदारांच्या बरोबर विचारपूस केली.
त्यांच्या निघालेल्या प्रचार फेरीमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजितदाद गट आर पी आय चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मतदारांनी गेल्या दहा वर्षात समाज मंदिराची निर्मिती 25 पुरातन मंदिरांचा जिनाउदार. तसेच विविध विकास कामे झाल्याने असे मतदार यावेळी बोलले .यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी विकासपूर्व ही गेल्या पाच वर्षातील कार्याची अनेक पुस्तका घरोघरी पोहोचवली. माजी नगरसेवक संजय बागुल भाजप मंडळ अध्यक्ष वसंत उशीर .महिला मोर्चाच्या पदाधिकारी संगीता जाधव .युवा मोर्चा अध्यक्ष गांगुर्डे गोपाळ राजपूत दिलीप मोरे .आधी या फेरीमध्ये सहभागी होते. मतदारांचा मोठा प्रतिसाद मध्ये सो देवयानी फरादे यांना मिळत आहे. यांचा विजय निश्चित समजला जात आहे. मतदारसंघात अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडत असतात. आपल्या मतदारसंघात विविध भागांमध्ये हॉस्पिटल नव्याने आणणार असल्याचे त्यांनी सांगितले बेरोजगारांना रोजगार मिळेल यासाठी नाशिक शहरातील अंबड सातपूर पंचवटी इत्यादी परिसरात नव्याने नवीन उद्योग व्यवसायाकडे लक्ष घालणार आहेत असे त्या म्हणाले.