उद्योजक अशोक खेरणार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा. सप्तशृंगी गडावर अशोक खैरनार यांच्या हस्ते आरती.
नाशिक जनमत. नाशिक शहरातील उद्योजक अशोक खैरनार जायखेड कर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदी व धार्मिक वातावरणामध्ये साजरा करण्यात आला
सकाळपासूनच अशोक खेळणार यांना व्हाट्सअप फेसबुक तसेच फोन द्वारे नातेवाईक सगेसोयरे राजकीय क्षेत्रातील मान्यवर इत्यादी स्तरावरून मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने वनी येथील सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी मातेची संध्याकाळची आरती उद्योजक अशोक जी खेरणार यांचे हस्ते वनी गडावर करण्यात आली. यावेळी नाशिक वरून वाहनाने जाऊन आरती झाली यावेळेस त्यांचे भाचे भाचे सून व अनेक नातेवाईक शुभचिंतक हजर होते.आरती नंतर केक कापण्यात येऊन नातेवाईकांनी सहभोजनाचा आनंद घेतला. धार्मिक वातावरनात वातावरणाचा कार्यक्रम पार पडला. नासिक जंनमत चे संपादक चंद्रकांत धात्रक यांच्यातर्फे उद्योजक अशोक खेrणार यांना वाढदिवसाच्या आरोग्यदायी खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मंदिरात जाऊन अन्नदान वगैरे इत्यादी वस्तूचे वाटप करण्यात आले. सप्तशृंगी गडाचे संदीप बेनके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.