प्रभाग क्रमांक 24 भाजपाचे उमेदवार राजेंद्र महाले पुन्हा गुलाल उधळणार.
प्रभागात ठरत आहेत आदर्श नगरसेवक.
नासिक जनमत प्रतिनिधी नासिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असून प्रभाग क्रमांक 24 मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार श्री राजेंद्र महाले हे तिसऱ्यांदा विजय होऊन गुलाल उधळणार आहेत. आपल्या प्रभागांमध्ये ते आदर्श नगरसेवक ठरत आहेत. आपल्या प्रभागांमध्ये त्यांनी विकासाची गंगा आणलेली आहे मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केलेली आहे. नागरिकांच्या कोणत्याही समस्या ताबडतोब सोडवणारे नगरसेवक म्हणून त्यांची खाती आहे. नम्रता संयम शांतता हे सर्व गुण त्यांच्यामध्ये आहे. प्रभागातील कोणताही नागरिक

त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांची समस्या ऐकून ताबडतोब सोडवण्यासाठी ते ऑफिसमधील कर्मचाऱ्याला सांगतात बहुदा ताबडतोब स्वतः जागेवर जाऊन महानगरपालिका अधिकाऱ्यांना सूचना देतात व जागेवर समस्या सोडवतात. वेळप्रसंगी आपल्या खिशातूनही पैसा त्यांनी खर्च करून प्रभागात विकास घडवून आणलेला आहे. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक पुरुष युवा महिला वर्ग त्यांच्या पाठीशी असून येणाऱ्या पंधरा तारखेला राजेंद्र भाऊ महाले यांच्या कमळ निशाणीवर शिक्का मारून भरघोस मताने निवडून देणार असल्याचे प्रभागात नागरिक बोलत आहेत. प्रभागात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी मुक्त प्रभाग होण्यासाठी सीसीटीव्ही बसवले असून त्यांची संख्या अजून वाढवणार असल्याचे उमेदवार राजेंद्र महाले यांनी नाशिक जन्मत जवळ बोलून दाखवले. प्रभागातील नागरिकांशी प्रेमाने बोलणारे त्यांचे सुखदुःख जाणून घेणारे राजेंद्र महाले हे

त्यांच्या शांत स्वभावामुळे प्रभागात परिचित आहे गेल्या दहा वर्षांमध्ये प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा त्यांनी आणली आहे. अनेक भागांमध्ये पाणी पावसाळ्यात पाणी तुमने ड्रेनेज लाईन ड्रेनेज लाईन पाणी गल्लीतले रस्ते कॉंक्रिटीकरण. इत्यादी समस्या मुक्त प्रभाग त्यांनी केलेला आहे. प्रभाग व प्रभागातील नागरिक हाच आपला परिवार असून प्रभागाचा विकास हाच त्यांचा ध्यास असल्याचे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. येणाऱ्या पंधरा तारखेस कमळ या निशाणीवर शिक्का मारून भरघोस मताने मतदारांनी मला निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे.