
नाशिक जनमत. वायरिंग मधील शॉर्टसर्किटमुळे धावत्या ट्रकने पेट घेतल्याची घटना काल शिर्डी महामार्गावर दुपारी दोन वाजता घडली .ट्रकच्या इंजन मधून धू र येऊ लागतात चालक ने आयशर ट्रक बाजूला घेत उडी मारली. हा आयशर ट्रक क्रमांक एम एच 04 ale 9414 शिर्डी कडून सिन्नर कडे येत होता पाथरे गावाजवळ आला असता आयश्रर ने पेट घेतला पूर्णपणे जळून खाक झाली दरम्यान टोलनाक्यावरील मदत बदकाला माहिती समजतात येथील कर्मचाऱ्यासह नागरिक घटनास्थळाकडे धाव घेतली दरम्यान पाण्याचा टँकर भरून घटनास्थळावर हा टँकर आणून आग विझ विण्यात आली.