ब्रेकिंग

अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडके जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

 

नाशिक जन्मत नाशिक पुणे रोडवरील पळसे येथील महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिली होती. उपचार सुरू असताना काल या महिलेचे निधन झाले आहे

अज्ञात  वाहनाच्या

 

धडकेत शनिवारी सकाळी जखमी झालेल्या इंदूबाई दत्तात्रय जोरे (वय ६४, रा. पळसे) या पादचारी महिलेचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. इंदूबाई जोरे या शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास भाजी बाजाराजवळून घराच्या दिशेने पायी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलीस  अपघातास कारणीभूत वाहनाचा तपास करत आहे. या घटनेमुळे महिलेच्या कुटुंबावर शोक काळा पसरले आहे.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे